भाऊराव कऱ्हाडे : ‘त्या हॉटेलमधला एकही पदार्थ आम्ही कधी पाहिला नव्हता’
भाऊराव कऱ्हाडे या तरुण दिग्दर्शकाच्या ‘ख्वाडा’ या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. भाऊसाहेब नगर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याने चित्रपटांच्या वेडापायी दहावीनंतर दिग्दर्शक बनायचं स्वप्न पाहिलं आणि ते जिद्दीनं पूर्णही केलं. त्याच्या विलक्षण प्रवासाविषयी..........